Health campaign

लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) आणि फायब्रोस्कॅन कॅम्प

Paid Planned

30 Mar 2026 30 Mar 2026

Dr. Rahul Deshmukh 97693 58259

1
Locations
1
Visit days
1
Doctors
2
Media

About

What this campaign is about

📢 विशेष आरोग्य शिबिर
लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) आणि फायब्रोस्कॅन कॅम्प

LFT - मोफत
Fibroscan - 1000/-
आपल्या यकृताच्या (लिव्हरच्या) आरोग्यासाठी एक महत्त्वाची संधी!

फायब्रोस्कॅन म्हणजे काय?
फायब्रोस्कॅन ही एक सो...
📢 विशेष आरोग्य शिबिर
लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) आणि फायब्रोस्कॅन कॅम्प

LFT - मोफत
Fibroscan - 1000/-
आपल्या यकृताच्या (लिव्हरच्या) आरोग्यासाठी एक महत्त्वाची संधी!

फायब्रोस्कॅन म्हणजे काय?
फायब्रोस्कॅन ही एक सोपी , वेदनारहित आणि नॉन-इनवेसिव्ह तपासणी आहे जी लिव्हरमध्ये झालेली फायब्रोसिस (कडकपणा) आणि फॅटी लिव्हर ओळखते.

LFT (लिव्हर फंक्शन टेस्ट) म्हणजे काय?

LFT ही रक्त तपासणी असून ती लिव्हरचे कार्य योग्य प्रकारे चालू आहे का हे तपासते.

ही तपासणी कुनी करावी?
✔ मद्यपान करणारे व्यक्ती
✔ जास्त वजन / स्थूलता असलेले (Obesity)
✔ मधुमेह (Diabetes) किंवा BP असलेले रुग्ण
✔ फॅटी लिव्हर असलेले
✔ पूर्वी लिव्हरचे आजार (Hepatitis B/C) झालेले रुग्ण

फायदे काय आहेत?
✔ लिव्हरचे आजार लवकर ओळखता येतात
✔ फॅटी लिव्हर आणि सिरोसिसचा धोका समजू शकतो
✔ योग्य वेळी उपचार सुरू करता येतात
✔ पूर्णपणे सुरक्षित आणि वेदनारहित तपासणी

तपासणीपूर्वी तयारी
🔸 किमान 4 तास उपाशी (फास्टिंग) राहणे

आपल्या लिव्हरच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आजच तपासणी करा!
आपले आरोग्य – आपली जबाबदारी!

Where

Locations

Shree Ganga Hospital, Shivaji Nagar Nanded


Nanded, Maharshtra

Dr. Rahul Deshmukh
97693 58259

Schedule

Visit schedule

Monday, 30 Mar 2026 Scheduled
10:10 AM — 2:10 PM Up to 250 patients
Shree Ganga Hospital, Shivaji Nagar Nanded

Team

Doctors on this campaign

Dr. Rahul Deshmukh
Gastroenterology
Gastroenterology

Gallery

Photos

Updates

Promotion & notices

  • Sms
    तपासणीपूर्वी तयारी: किमान 4 तास उपाशी (फास्टिंग) राहणे
  • Social
    Flayer

Questions about this campaign?

Reach out to the organiser or our hospital — we are happy to help.