Patient review

Ravindranath Joshi

आमच्या पत्नींची गुडघ्याच्या (Knee Surgery) साठी Shree Ganga Hospital येथे ऍडमिशन करण्यात आली होती. येथील ऑर्थोपेडिक ट्रीटमेंट (Orthopedic Treatment) आणि सर्विस अत्यंत उत्कृष्ट आहे. येथील पॅरामेडिकल स्टाफ, नर्सिंग स्टाफ आ...

Ravindranath Joshi
Nanded
आमच्या पत्नींची गुडघ्याच्या (Knee Surgery) साठी Shree Ganga Hospital येथे ऍडमिशन करण्यात आली होती. येथील ऑर्थोपेडिक ट्रीटमेंट (Orthopedic Treatment) आणि सर्विस अत्यंत उत्कृष्ट आहे.

येथील पॅरामेडिकल स्टाफ, नर्सिंग स्टाफ आणि क्लिनिंग स्टाफ यांनी खूप उत्तम सेवा दिली. डॉक्टर आणि स्टाफच्या काळजीमुळे आमच्या पेशंटची रिकव्हरी जलद झाली.

विशेष धन्यवाद:

श्री संदीप तुकडे सर
डॉ. कागणे
डॉ. पवार
डॉ. गोरे
डॉ. भोपळे

हे हॉस्पिटल पुण्यातील उत्तम ऑर्थोपेडिक हॉस्पिटल्सपैकी एक आहे. स्वच्छता, सुविधा आणि पेशंट केअर खूप उत्कृष्ट आहे.
⭐ अत्यंत समाधानकारक अनुभव – नक्कीच शिफारस करतो!
Care context
Department: Neurosurgery
Doctor: Dr. Sandeep Gore — Doctor

Upcoming doctors outside visits

Dr. Laxmikant Bhople

Dr. Laxmikant Bhople

Neurosurgery
Next: Wed, 01 Apr 2026
View plan